नॅश्नलिस्ट डिटेक्टिव्ह फोर्स मार्फ़त एकूण ४०२ पदे

भरती २०२५

नॅश्नलिस्ट डिटेक्टिव्ह फोर्स भरती २०२५

नॅश्नलिस्ट डिटेक्टिव्ह फोर्स भरती २०२५ खालील प्रमाणे सुरक्षा रक्षक, सुरक्षा रक्षक राखीव, सुरक्षा रक्षक अधिकारी या पदांसाठी कंत्राटी पद्धतीने २०२५ मध्ये ४०२ पेक्षा जास्त जागांची भरती प्रक्रिया होत आहे. या भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातुन किमान १० वी पास व पुढे शिक्षण पूर्ण पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया १५ फेब्रुवारी २०२५ पासून सुरु झालेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी १५ मार्च २०२५ या तारखेपर्यंत आपल्या अर्जाची नोंदणी करावी.

भरती जाहिरात,

क्रम माहिती
विभाग नॅश्नलिस्ट डिटेक्टिव्ह फोर्स
एकूण जागा ४०२ पेक्षा अधिक
पदाचे नाव सुरक्षा रक्षक, सुरक्षा रक्षक अधिकारी, सुरक्षा रक्षक राखीव
नोकरी ठिकाण महाराष्ट्र, भारत.
  • पदे आणि पदांची संख्याः
पद क्रमांक पदाचे नाव एकूण पदे
पद क्र. १ आणि पद क्र. २ सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा रक्षक राखीव ११३ आणि २५१ पदे
पद क्र. ३ सुरक्षा रक्षक अधिकारी ३८ पदे
एकूण पदे ४०२ पदे

वरिल प्रमाणे अधिकृत रित्या ४०२ पेक्षा जास्त जागा भरल्या जाणार आहेत त्यानुसार योग्य पदासाठी योग्य उमेदवार अर्ज करू शकतात.

  • महत्वाच्या तारीखः
क्रम दिनांक
जाहिरात दि. १२ फेब्रुवारी २०२५
अर्ज भरण्याची सुरुवात दि. १५ फेब्रुवारी २०२५
अर्ज भरण्याची शेवटची दि. १५ मार्च २०२५

नोकरीचे स्वरूप:- नॅश्नलिस्ट डिटेक्टिव्ह फोर्स अंतर्गत असल्यामुळे विविध क्षेत्रात वैयक्तिक सुरक्षा, सुरक्षा रक्षक, तपास क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्र व भारतात असु शकते.

  • वेतन:
पद क्रमांक पदाचे नाव वेतन
पद क्र. १ आणि पद क्र. २ सुरक्षा रक्षक, सुरक्षा रक्षक राखीव २२००० ते ३८०००+ इतर भत्ते
पद क्र. ३ सुरक्षा रक्षक अधिकारी २६००० ते ४५०००+ इतर भत्ते

टीप : नोकरीमध्ये इतर भत्ते, नोकरी योग्यता व ठिकाण यानुसार पेट्रोल / प्रवास भत्ता राहणे / जेवण / वर्दी यानुसार असु शकतो.

  • शैक्षणिक पात्रता:
पद क्रमांक पदाचे नाव पात्रता
पद क्र. १ आणि पद क्र. २ सुरक्षा रक्षक, सुरक्षा रक्षक राखीव किमान १० वी पास ते पुढे
पद क्र. ३ सुरक्षा रक्षक अधिकारी किमान १२ वी पास व २ वर्षे सुरक्षा क्षेत्रात अनुभव किंवा पदवी
  • शारीरिक पात्रताः
पद क्रमांक पदाचे नाव पात्रता
पद क्र. १, पद क्र. २ आणि पद क्र. ३ सुरक्षा रक्षक, सुरक्षा रक्षक राखीव आणि सुरक्षा रक्षक अधिकारी १). उंची १६५ से.मी. पेक्षा कमी नसावी . २). वजन ५० कि. पेक्षा कमी नसावे. ३). छाती न फुगवता ७५ से.मी. वा जास्त. फुगवून किमान ४ से. मी. (Expansion) ४). धावणे १६०० मीटर
  • वयोमर्यादा
पद क्रमांक पदाचे नाव पात्रता
पद क्र. १ आणि पद क्र. २ सुरक्षा रक्षक, सुरक्षा रक्षक राखीव १८ ते २७ वर्षे
पद क्र. ३ सुरक्षा रक्षक अधिकारी १८ ते ३४ वर्षे

आधिक माहीतसाठी अधिकृत PDF पहा.

१. भरती प्रक्रियेत पद क्र. १ व पद क्र. २ यांची भरती प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया एकत्र होईल, तर पद क्र. ३ याची भरती प्रक्रिया वेगळी होईल. भरती प्रक्रियेतीलपद क्र. १ व पद क्र. २ एकत्र असतील, आणि पद क्र. ३ वेगळ्या वेळी होईल. त्यामुळे उमेदवारांना दोन्ही पदांसाठी, म्हणजे पद क्र.१ व पद क्र. २ एकत्र तसेच पद क्र. ३ साठी स्वतंत्रपणे फॉर्म भरता येतील.
२. वरील प्रमाणे पद क्र. १, पद क्र. २ आणि पद क्र. ३ साठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ मार्च २०२५ आहे. फार्म भरल्या नंतर. पुढील कार्यवाहीसाठी आपल्याला अधिकृत वेबसाईट, ईमेल आणि आपला दुरध्वनी क्रमांक वर अपडेट दिले जातील. यामार्फत परीक्षेचे हॉल तिकीट, परीक्षेची लोकेशन, लेखी आणि ग्राउंड परीक्षेची माहिती तसेच निकाल व इतर संबंधित तपशील समाविष्ट असतील. कृपया दिलेल्या माहितीचे अनुसरण करा.
३. वरिल प्रमाणे अधिकृत रित्या ४०२ पेक्षा जास्त जागा भरल्या जाणार आहेत त्यानुसार योग्य पदासाठी योग्य उमेदवार अर्ज करू शकतात.
४. उमेदवार दोन स्वतंत्र फॉर्म भरू शकतात, एक पद क्र. १ आणि पद क्र. २ साठी, आणि दुसरा पद क्र. ३ साठी.

परीक्षा शुल्क :

  • पद क्र. १ ,पद क्र.२ एकत्र = ४४९/- रु.         
  • पद क्र. ३ = ४४९/- रु. 
  • महत्वाच्या लिंक्स:

जाहिरात (PDF)

Online अर्ज